कोपरगाव तालुक्यातील आशाना सानुग्रह अनुदान देण्यात यावे यासाठी कोपरगाव शहरी आशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.
कोपरगांव । झुंझार न्यूज कोपरगाव शहरी भागातील आशा कर्मचारी यांनी दिनांक 12 आक्टोबर सव्वीसला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन दिपावली साठी सानुग्रह अनुदानाची मागणी केली नासिक महानगर पालीकेने आशा…
