कोपरगाव शहराला विकासात्मक दृष्टीने जिल्ह्यात एक नंबर बनविणार : आ . आशुतोष काळे
कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगाव शहराला विकासात्मक दृष्टीने जिल्ह्यात एक नंबर बनवण्यासाठी बनविणार असल्याचा निर्धार आमदार आशुतोष काळे यांनी केला . कोपरगाव शहरातील नागरिकांच्या संकल्पना व सूचना जाणून घेण्यासाठी आज…
