खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न एक महिन्याच्या आत सोडविणार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सावळीविहिर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन शिर्डी : झुंजार न्यूज सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता…
