खांडगावला तरुणांनी हातात झाडू घेत राबविले स्वच्छता अभियान
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम ग्रामस्थांसह महायुती कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग संगमनेर । झुंझार न्यूज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त खांडगाव येथे…
