रहीमपूरच्या महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन
खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम रहीमपूर । झुंझार न्यूज अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि जिल्हा…
