एक कोटी पाच लाख रुपयांच्या संशयास्पद आर्थिक उलाढाल , ग्रामपचायतीचा महाप्रताप ग्रामविकास खात्याकडे चौकशी मागणी !
अहमदनगर । झुंजार न्यूज 2021-22 आर्थिक वर्षाच्या 15 व्या वित्त आयोगातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करावयाचा निधी सत्ताधार्यांनी पाण्याच्या टाकीसाठी वापरून गावाची व मागासवर्गीयांची दिशाभूल केली आहे. एक कोटी पाच लाख…
