चेक अनादर प्रकरणात आरोपीला एक वर्षाचा कारावास; २ लाख रुपयांची भरपाई आणि ९ टक्के व्याजाचा न्यायालयीन आदेश
आश्वी । झुंझार न्यूज १ लाख रुपयांच्या धनादेश अनादर (चेक बाउंस) प्रकरणात संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रसाद बी. जोशी यांनी आरोपीला दोषी ठरवत १ वर्षाचा साधा कारावास, २ लाख…
