जनहितासाठी मी मैदानात… शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष प्रशांत निकम या उमेदवारांचे आवाहन !
शिर्डी । झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार वगळता बहुतांशी उमेदवार स्थानिक पक्षांचे किंवा अपक्ष आहेत. कोणी सायकलवर फिरून, कोणी दुचाकीला फलक लावून, तर काही…
