जादा दराने खत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; जलजीवन योजनेतील कामांचे फेरपरिक्षण करण्याचे ना. विखे पाटलांचे निर्देश
संगमनेर तालुक्यातील टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचा धडाका साकूर उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटींच्या निधीची ग्वाही संगमनेर । झुंझार न्यूज तालुक्यात खतांचे लिंकिंग करून किंवा छापील किमतीपेक्षा जादा दराने खत विक्री…
