जिल्हास्तरीय गोळा व थाळी फेक स्पर्धेसाठी कुमार भूषण गोविंद आंधळे याची निवड.
संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय शेडगाव येथील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेला भूषण आंधळे याने फेकी प्रकारात यश संपादन केले. ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर…
