जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा; ग्रामीण राजकारणाला नवे वळण!
‘सर्वोच्च’च्या निर्णयाने २० जिल्हा परिषद व २११ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना हिरवा कंदील; अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांमुळे ग्रामीण राजकारणात नव्या घडामोडींना वेग आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची…
