जिल्हा बँकेच्या चाव्या दोन दादांच्या हातात?
डॉ . सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह देशमुख यांच्या उमेदवारीने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा आश्वी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील…
