जिल्हा बँकेत थोरात-विखे एकत्र; आता जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता?
२१ संचालकांपैकी थोरात गटाचे ११, विखे गटाचे ७, विरोधी गटाचे २; एका संचालकाचा पाठिंबा गायकरांकडे! जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणातून जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय संकेत काय? आश्वी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा…
