जेजुरीत बहुजन शक्तीचा एल्गार! १२ एप्रिल २०२६ रोजी ‘बहुजन परिवार संवाद मेळावा
दौलत नाना शितोळे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी करणार सोलापूर । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील बहुजन, इतर मागासवर्गीय (OBC) आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील (VJNT) समाजाला सामाजिक व राजकीय स्तरावर सक्षम करण्यासाठी…
