जोर्वे येथील यशदीप दिघे यांची एनडीए मधून लेफ्टनंटपदी निवड.
संगमनेर । झुंझार न्यूज जोर्वे येथील सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव यशदीप उर्फ सनी राजेंद्र दिघे हे देहरादून येथून एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी लेह लडाख येथे लेफ्टनंट…
