ज्ञानेश्वरी को-हाळकर सेट परिक्षा उत्तीर्ण !
कोपरगांव l झुंजार न्यूज कोपरगांव येथील ज्ञानेश्वरी मुकुंद को-हाळकर हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन मॅथेमॅटीकल सायन्स या विषयात सेट परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कुमारी…
