Tag: ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

परभणी । झुंजार न्यूज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दीले आहे या संविधानाची शपथ घेऊन मंत्री लोकप्रतिनिधींना पद ग्रहण करावे लागते.संविधानानुसार देश चालतो.ज्यांना संविधान…