झरेकाठी येथील सतीश वाणी यांची चनेगाव वसंत बंधाऱ्यात उडी; शोधमोहीम सुरू
अंधारामुळे रात्री शोधकार्यात अडथळा; आज सकाळपासून पोलीस, पाटबंधारे विभाग व रेस्क्यू टीमकडून शोध सुरू झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) यांनी शनिवार, दि.…
