प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन २०२५ उत्साहात साजरा
नाशिक । झुंजार न्यूज ३ जानेवारी २०२५: प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूलने वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय रग्बीपटू मा. उज्वला घुगे होत्या. त्याचबरोबर…
