‘टास’ कडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी प्रेरणादायी सत्राचे आयोजन
शिरीष सेबॅस्टियन यांचे शिक्षकांना विशेष मार्गदर्शन शिक्षकांना या उपक्रमातून प्रेरणा देण्याचा उद्देश पुणे । झुंजार न्यूज शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी द अकादमी स्कूल (टास) पुणे, येथे प्रख्यात वक्ते आणि शिक्षणतज्ज्ञ…
