डॉ आंबेडकर मुलींचे वसतिगृहास दर्शनीय ठिकाणी नामकरण फलक लावा – सोमनाथ भैलुमे
कर्जत । झुंजार न्यूज कर्जत शहरातील छत्रपती चौकामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीला दर्शनीय ठिकाणी वरच्या बाजूला नामकरण फलक लावण्याबाबत सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत तसेच कर्जत…
