ढोलेवाडी गावाच्या समिती पदाधिकारी निवड जाहीर
संगमनेर l झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील नवीनच स्थापन झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी गावपातळीवर विविध समित्यांची निवड नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये करण्यात आली आहे. तंटामुक्ती समिती अध्यक्ष- सुधाकर ताजणे ,…
