Tag: ढोलेवाडी ग्रामपंचायतकडून अरविंद गाडेकर यांचा सत्कार.

ढोलेवाडी ग्रामपंचायतकडून अरविंद गाडेकर यांचा सत्कार

संगमनेर । झुंजार न्यूज येथील संगमनेर साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अरविंद गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतने सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. अरविंद गाडेकर हे ढोलेवाडी ग्रामपंचायत रहिवासी आहेत. मा. शालिनीताई ढोले (लोकनियुक्त…