Tag: तमान्या पाझर तलावाशेजारी शेततळे त्वरीत बंद करुन बुजवावे : आदिवाशी समाज्याची मागणी !

तमान्या पाझर तलावाशेजारी शेततळे त्वरीत बंद करुन बुजवावे : आदिवाशी समाज्याची मागणी !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठारभागातील असणार्‍या पिंपळगांव देपा शिवारातील मोधळवाडी मधील आदिवाशीच्या असणार्‍या शेतजमिनीलगत लमान्या पाझर तलावाची भींतीजवळील उत्खन करत निर्माण केलेले शेततळे त्वरीत बंद करुन बुजविण्यात यावे…