तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर !
मुंबई । झुंजार न्यूज देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात अलौकिक मांडली गेली आहे.…
