दगडच्या हल्ल्याने खचणार नाही , तर जनता माझ्या सोबती असल्याने दुप्पटीने संघर्ष करणार : उत्कर्षा रुपवते
अकोले । झुंजार न्यूज गाडीवर दगड मारून महिलेचे मानसिक खच्चीकरण होत नसते तर उलट सावित्रीच्या लेकीत लढायचे बळ येत असते. राजूरला माझ्या गाडीवर झालेली दगडफेक नक्कीच राजकीय आकसापोटी आणि उद्देश…
