गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही सरकारी नव्हे, तर लोकांची जनचळवळ; ३०० वर्षांत पहिल्यांदाच एवढे मोठे आयोजन – आ. गोपीचंद पडळकर
आश्वी परिसरात जलयात्रेचे जल्लोषात स्वागत; जलव्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा संकल्प आश्वी । झुंझार न्यूज “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पाण्याचे जे अफाट नियोजन केले होते, त्याचे महत्त्व संपूर्ण देशाला कळावे, यासाठी ३०० वर्षांत…
