तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे– माजी मंत्री बाळासाहेब थोरात
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण….. संगमनेर । झुंझार न्यूज वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोकादायक असून हे टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन…
