मुंबई ही मराठी माणसाची असून, ती गुजरातच्या ताब्यात जाऊ देणार नाही संजय राऊत यांचा इशारा !
आश्वी । झुंजार न्यूज शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार खोटेपणा आणि फसवणुकीने सत्तेवर आले असून, सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी…
