तुळजाभवानी मातेची पायी ज्योत घेऊन ७० युवक राहुरीकडे रवाना
झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने तुळजाभवानी मातेची पायी ज्योत आणण्याचा धार्मिक उपक्रम यंदाही उत्साहात सुरू करण्यात आला. मंडळातील सुमारे ७० युवक आज सकाळी…
