‘ज्या माणसाला त्रास होतो, तोच काम उभे करतो!’ : इंदोरीकर महाराजांकडून आश्वीतील पुंजाआई मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कौतुक
पुंजाआईंचे कार्य घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन आश्वी । झुंझार न्यूज ‘कोणतेही चांगले कार्य करताना अडचणी आणि त्रास ठरलेलाच असतो. मलाही या क्षेत्रात ३३–३४ वर्षे झाली; अनेक संकटे झेलली. मात्र, ज्या माणसाला…
