“थोरातांचा विरोधकांवर व सरकारवर निशाणा: निळवंडे विसरण्यासाठी भोजपूरचा बोलबाला; स्थगित उपसा योजना सुरु करण्याची मागणी
पिंपळे येथे सहकारी सेवा सोसायटीचे लोकार्पण संगमनेर । झुंझार न्यूज निवडणुका संपल्या की इथले राजकारण संपते अशी परंपरा आहे. आपण कधीही राजकीय भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेतले सुरक्षित आणि…
