थोरात कारखान्यास सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार
संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पास तृतीय क्रमांकाच्या…
