दिघेवस्ती धानोरे शाळेत “किल्ला शिवरायांचा” – “किल्ले बनविणे स्पर्धा 2024” चे आयोजन
धानोरे l झुंजार न्यूज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाईलऐवजी त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेण्यासाठी…
