दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी संगमनेर मध्ये भव्य मशाल मोर्चा
संगमनेर । झुंझार न्यूज ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांचे 21 दिवसांपासून दिल्लीमध्ये आमरण उपोषण सुरू होते. या आमरण उपोषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उलट आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला करणाऱ्या…
