दुष्काळग्रस्त गरजू कुटुंबांना मिळणार ‘ दिवाळीचा शिधा’
आमदार अमोल खताळ यांची माहिती; पाणीटंचाई, चारा आणि रोजगाराच्या प्रश्नांवर उपाययोजनांचा पाठपुरावा संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या…
