दूध व्यवसायातील गैरसमज व त्यावरील होणारे तोटे ” याविषयावरील चर्चासत्रा रविवार दि . २३ एप्रिल २०२३ सायंकाळी ७ वाजता हनुमानवाडी होणार !
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी खुर्द येथील हनुमानवाडी मधील असणाऱ्या ‘ न्याय ‘ डेअरी संचालित गीते मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडक्टस् च्या माध्यमातून ”…
