देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “अनेकांना वाटतं मी दिल्लीत गेलं पाहिजे त्यांना सांगू इच्छितो..”
मी दिल्लीत असलो तरीही चर्चा होतात. मुंबईत असलो तरीही चर्चा होतात, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई । झुंझार न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राज्याच्या…
