क्रोध, दोष ठेवुन केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही : ह.भ.प. हरिशरणगिरी महाराज
कोपरगांव । झुंजार न्यूज क्रोध, दोष ठेवुन केलेल्या भक्तीचे फळ मिळत नाही तेंव्हा मनुष्यांने आपल्यातील षडविकारांचा त्याग करून सेवा करावी असे असे प्रतिपादन बाजाठाणच्या रामदरबार आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. हरिशरणगिरी महाराज…
