धांदरफळ खुर्द मधील दुर्घटनाग्रस्तांना आ थोरात यांची तातडीची मदत
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे गावामध्ये नवरदेव मिरवणूक सुरू असताना डीजे वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात…
