नानांच्या निधनाने शेतकऱ्यांप्रती संवेदना असणारा मित्र गमावला : ना. विखे पाटील
जुन्या आठवणींना दिला उजाळा झरेकाठी । झुंझार न्यूज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनाला तीव्र वेदना झाल्या. आपल्या कसदार अभिनयातून असंख्य व्यक्तिरेखा जिवंत करणारा प्रतिभावंत कलावंत, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती…
