निझरनेश्वर येथे मा.आ. डॉ. सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते पूजा
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून निसरनेश्वर परिसराचा विकास–मा. आमदार डॉ. तांबे संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. सणासुदीचा हा काळ असून अध्यात्म आणि…
