पावसांच्या कमतरतेमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने निळवंडेच्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडा : आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाकरता बांधले गेले आहे. या भागात अत्यंत कमी पाऊस झाला असून पिके वाया गेली आहे .पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण…
