निळवंडे सोसायटीच्या चेअरमन पदी पोपटराव पवार तर व्हा चेअरमन पदी मुहम्मद पठाण यांची निवड
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या निळवंडे – करुले विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन…
