नेक्स्ट आयुष परीक्षा रद्द मागणीसाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे
आयुष विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने संवादातून मार्ग काढावा – माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज बीएचएमएस, बीएएमएस, बीयुएमएस अशा विविध वैद्यकीय शाखांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2021 – 22…
