पंतप्रधान नरेंद्र मोदींची धोरणे देश बुडवणारी : प्रकाश आंबेडकर
श्रीरामपूर । झुंजार न्यूज भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची धोरणे देश बुडवणारी असून, या धोरणामुळे देश कणाहीन होत चालला आहे. त्यांनी देशाला ‘बनाना रिपब्लिक’ करून ठेवला आहे. म्हणजेच कोणीही यावे…
