शिर्डीतून तिरंगी लढत होण्याची शक्यता , परिवर्तनाचे वारे वाहू लागले
शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांनी शिर्डी येथे पत्रकार…
