Tag: पानोडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी !

पानोडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी !

पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे युवकांच्या पुढाकारातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील संरपच , उपसंरपच , ग्रामसेवक…