Tag: पानोडी दूध संस्थेकडून दिपावलीनिमित्त ५५ लाख रुपये दूधाचे रिबेट उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग !

पानोडी दूध संस्थेकडून दिपावलीनिमित्त ५५ लाख रुपये दूधाचे रिबेट उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल पानोडी सह दूध उत्पादक संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या संस्थेकडून दिपावलीनिमित्त दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये २० पैसे प्रमाणे उत्पादक…