Tag: पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

आश्वी । झुंजार न्यूज पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्र मोहिमेचा एक भाग म्हणून पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात आरोग्य विभागाच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात थोरात विदयालयाचे…